lyrics
चम चम, चम चम
चम चम, चम चम...
चम चम, चम चम
चम चम, चम चम...
आली आली डुलत आली
हळू पाहत डोळा मारली
गालात हसून इशारा केली
गाडी काढ अन चल म्हणाली...
आम्ही भिजत घेलो पावसात
तिला म्हणालो मी आईस्क्रीम खात
आम्ही भिजत घेलो पावसात
तिला म्हणालो मी आईस्क्रीम खात
तू माझी आईस्क्रीम मी तुझा कोन
बाप तुझा का मारतोय बोंब...
दिवस होता रविवारचा
शर्ट होता माझा खादीचा
ती झाली खुशीने पागल
मी नेसलो माझा गॉगल
ती झाली खुशीने पागल
मी नेसलो माझा गॉगल
तू माझी पतंग मी तुझा दोर
बाप तुझा का करतोय शोर...
चम चम करतोय तिचं पैंजण
हसत विचारलो एक चुंबन
एवढ्यात अचानक घेली लाईट
आली मिठीत झालो टाईट
एवढ्यात अचानक घेली लाईट
आली मिठीत झालो टाईट
तू माझी वीज मी तुझा लाईट
बाप तुझा का ब्लॅक अँड व्हाईट...
आली आली डुलत आली
हळू पाहत डोळा मारली
गालात हसून इशारा केली
गाडी काढ अन चल म्हणाली...
आम्ही भिजत घेलो पावसात
तिला म्हणालो मी आईस्क्रीम खात
आम्ही भिजत घेलो पावसात
तिला म्हणालो मी आईस्क्रीम खात
तू माझी आईस्क्रीम मी तुझा कोन
बाप तुझा का मारतोय बोंब...बोंब... बोंब