trigonometry

1194

由 Khose Ganesh 使用 Suno AI

trigonometry
v4

@Khose Ganesh

trigonometry
v4

@Khose Ganesh

lyrics
सीईटी स्टुडन्ट , लक्ष द्या जरा
ट्रीगोनामेट्री सोपी करा....

साईन थिटा ऐका नीट,
अपोजिट अपॉन हायपोटेनियस – फिट !

कॉस थिटा लक्षात ठेवा,
ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस – हवा !

टॅन थिटा फार सोपा,
अपोजिट अपॉन हायपोटेनियस – पहा !

आता उलटी जोडी पहा
ट्रिक ही भारी, लक्षात ठेवा !

साईन सोबत कोसेक पहा
कॉस सोबत सेक उभा
टॅन सोबत कॉट ठेवा …

साईन, कॉस मनात बसले,
ट्रीगो चे प्रश्न सगळे सुटले !
音乐风格
शाळेतील कविता जशी म्हणतो तशी तालात, सरळ, clear pronunciation formula लक्षात राहील अशी “Twinkle Twinkle” vibe बालगीत / action rhyme

你可能会喜欢

歌曲的封面Hazám
v4

由 László Kun 使用 Suno AI 创建

歌曲的封面شيله
v4

由 عصام التام 使用 Suno AI 创建

相关播放列表

歌曲的封面Отец
v4

由 Юлия Кашкарова 使用 Suno AI 创建

歌曲的封面Fiam
v4

由 Jolan Nyako 使用 Suno AI 创建

歌曲的封面خ
v4

由 FATER IBRAHEM 使用 Suno AI 创建

歌曲的封面شمسان وحمدي
v4

由 علي ضيف الله ال ضيف الله 使用 Suno AI 创建