Paus Rap

230

由 Zendu Wala 使用 Suno AI

Paus Rap

@Zendu Wala

Paus Rap

@Zendu Wala

lyrics
(Chorus) आलास का रे पावसा हिरवा रंग द्यायला या झाडवेलींना सोबत द्यायला या चिखलात खेळणाऱ्या मुलांना (Verse 1) कशाला आणतोस सोबत ती अंगावर शहारे आणणारी हवा, पाहिजे असतात मग सर्वांना तेल पिऊन फुगलेली ती भजी अन् तो वाफाळलेला गरम चहा (Verse 2) अंघोळ घालून टाकतोस या वेड्यावाकड्या रस्त्यांना पुन्हा करतोस तरुण या सिमेंटच्या वस्त्यांना (Verse 3) आठवणी होतात जागी ती पाण्यातील कागदी होडी, अन् शांत झोप आणणारी ती पाऊस-पात्रांची जोडी (outro) आलास का रे परत मायेची फुंकर माराया या निर्जीव मातीत जीवन ओताया या कृतघ्न मनुष्य जातीत
音乐风格
Marathi rap hiphop

你可能会喜欢

歌曲的封面O Amor Venceu
O Amor Venceu

由 eduardo 使用 Suno AI 创建

歌曲的封面Latte Song
Latte Song

由 We We 使用 Suno AI 创建

歌曲的封面Whispers of Dawn
Whispers of Dawn

由 kun wang 使用 Suno AI 创建

歌曲的封面最卑的归宿
最卑的归宿

由 Muyi木已 使用 Suno AI 创建

相关播放列表

歌曲的封面SALMO 22 P2
SALMO 22 P2

由 Broker Colombia 使用 Suno AI 创建

歌曲的封面War Dream
War Dream

由 Reborn Rulz 使用 Suno AI 创建

歌曲的封面Journey Through Time
Journey Through Time

由 kun wang 使用 Suno AI 创建

歌曲的封面Abrigo
Abrigo

由 Eduardo Rodrigues 使用 Suno AI 创建