lyrics
शनिवारी सायंकाळी
बागेच्या बेंच वरती
बघून तुला मी
झालो मी प्रेम कैदी
शनिवारी सायंकाळी
बागेच्या बेंच वरती
बघून तुला मी
झालो मी प्रेम कैदी
शनिवारी सायंकाळी
बागेच्या बेंच वरती
बघून तुला मी
झालो मी प्रेम कैदी
स्वताला रोखलो मी
मनाला ठोकलो मी
तू माझी कबुतर
झालो मी पारधी
समजून घे ना मला
समजून घे ना मला
शनिवारी सायंकाळी
बागेच्या बेंच वरती
बघून तुला मी
झालो मी प्रेम कैदी
स्वताला रोखलो मी
मनाला ठोकलो मी
तू माझी कबुतर
झालो मी पारधी
समजून घे ना मला
समजून घे ना मला