रमा भिमाई

853

由 Dr. Sanghprakash Dudde 使用 Suno AI

रमा भिमाई
v3.5

@Dr. Sanghprakash Dudde

रमा भिमाई
v3.5

@Dr. Sanghprakash Dudde

lyrics
सुवर्ण दिवस तो उगवला
लक्ष्मण मुरबाडकरच्या घरात
14.फेब्रुवारी 1854साली
आंबेटेंभे तालुका मुरबाडर गावात
जन्म जाहला माता भीमाईचा
आनंद झाला माता पितास
सुभेदार पित्याची लेक रूपवान
शोधीले पित्याने वर भीमाईस
रामजी सकपाळ ते शिपाई
भीमाईचे लग्न झाले13व्या वर्षात
रामजी मालोजी सकपाळ यांच्याशी
दांपत्य जीवन भीमाईचे होते सुखात
कबीर पंताची दिक्षा रामजींनी घेतली
धन्य ती माता 14मुलांची आई
गंगा, रमा, मंजुळा तुळसा मुली
बाळाराम आनंदराव भीमरावाची आई
1891साली रामजी भीमाईस
चौदावे रत्न जन्मले भीमराव
मस्तकशूळ व्याधीने अंत झाला
5.वर्षाचे बालक होते भीमराव
मिरा आत्याच्या हाती दिले भिवाला
भीमाईचा पुत्र सर्वांचा लाडला
पित्याच्या छायेखाली वाढला
डरला नाही भीमाईचा लाल कुणाला
भीमाईची कीर्ती आहे महान
कोहिनूर हिरा तो बलवान
लिहले रात्रंदिवस भारताचे संविधान
बाभीम भारत देशाची अन बान शान
音乐风格
indian

你可能会喜欢

歌曲的封面Halcones
v4

由 Roberty Blandino 使用 Suno AI 创建

歌曲的封面Узда
v4

由 Артём Новиков 使用 Suno AI 创建

歌曲的封面Pęknięty Beton
v4

由 Krzysztof Pułka 使用 Suno AI 创建

歌曲的封面Hetvenhatos sztori
v4

由 Gabriella Nagy 使用 Suno AI 创建

相关播放列表

歌曲的封面ZA PÓŹNO NA NAS
v5

由 Jerzyna K 使用 Suno AI 创建

歌曲的封面Remedium
v5

由 Jerzyna K 使用 Suno AI 创建

歌曲的封面Nie Złamiesz Mnie
v5

由 slawomir 使用 Suno AI 创建

歌曲的封面CINTA VS QRIS
v4

由 pendidikan forex 使用 Suno AI 创建