Letra da música
डाव मांढतो रीत जगण्याचा
अश्रु तोलून गे सुख हिस्साचा
छेडला सूर म्हणे गात रहा तू
शोधून सुख हसत रहा तू
डाव मांढतो रीत जगण्याचा
अश्रु तोलून गे सुख हिस्साचा
छेडला सूर म्हणे गात रहा तू
छेडला सूर म्हणे गात रहा तू
शोधूनि बघ दिसे हसत रहा तू
ना थांब जात रहा ना हरव या चोही दिशात
डाव मांढतो रीत जगण्याचा
अश्रु तोलून गे सुख हिस्साचा