डाव मांढतो रीत जगण्याचा अश्रु तोलून गे सुख हिस्साचा छेडला सूर म्हणे गात रहा तू शोधून सुख हसत रहा तू डाव मांढतो रीत जगण्याचा अश्रु तोलून गे सुख हिस्साचा छेडला सूर म्हणे गात रहा तू छेडला सूर म्हणे गात रहा तू शोधूनि बघ दिसे हसत रहा तू ना थांब जात रहा ना हरव या चोही दिशात डाव मांढतो रीत जगण्याचा अश्रु तोलून गे सुख हिस्साचा