dilana kunachya ba ne

1607

Musik skapad av Zendu Wala med Suno AI

dilana kunachya ba ne
v3.5

@Zendu Wala

dilana kunachya ba ne
v3.5

@Zendu Wala

Text
दिल ना कुणाला, कुणाच्या बाने दिलया अस हे दान,
माझ्या बापाची आहे ही देणं, माझ्या भिमानं दिलेली पेन ।।धृ।।

त्याच्या मुळ आम्हाला मान, त्याच्या मूळ हा स्वाभिमान,
नाही मागाव लागत दान, नाही काढावं लागत घाण,
शिक्षणाची तालीम देऊन केलंय मला बलवान।।१।।

सांगे इतिहासाचं पानं, नाही कोणी भीमा समान,
कुनी नाही असा गुणवान, कुनी नाही असा विद्वान,
शोधून पहा मिळणार नाही भीमा परी शीलवान।।२।।


त्यानं विसरुनी भूक-ताण, असं लिहिलंया संविधान,
त्यानं केलंय जीवाचं रान, याची आसुदे जराशी जाणं,
रमाईचा धनी असा, जो पुस्तकाचा धनवान।।३।।

काल हातात होत शेण, त्याच हातात आजला पेन,
नागभूमीत झालं सोन, हाती पिंपळाच पान
लिहू किती अन गाऊ किती बाबा तुझे गुणगान।।४।।

दिल ना कुणाला, कुणाच्या बाने दिलया अस हे दान,
...।।धृ।।
Musikstil
Indian Classic

Du kanske gillar

Cover av låten Таганрог уютный
v4

Skapad av Геннадий med Suno AI

Cover av låten WHERE LOVE USED TO BE
v5

Skapad av Jerzyna K med Suno AI

Cover av låten Together
v4

Skapad av Ouafae Lamlih med Suno AI

Cover av låten اميرة الجمال
v4

Skapad av Abbas M med Suno AI

Relaterad spellista