dilana kunachya ba ne

201

Music Created By Zendu Wala With Suno AI

dilana kunachya ba ne

@Zendu Wala

dilana kunachya ba ne

@Zendu Wala

Lyrics
दिल ना कुणाला, कुणाच्या बाने दिलया अस हे दान, माझ्या बापाची आहे ही देणं, माझ्या भिमानं दिलेली पेन ।।धृ।। त्याच्या मुळ आम्हाला मान, त्याच्या मूळ हा स्वाभिमान, नाही मागाव लागत दान, नाही काढावं लागत घाण, शिक्षणाची तालीम देऊन केलंय मला बलवान।।१।। सांगे इतिहासाचं पानं, नाही कोणी भीमा समान, कुनी नाही असा गुणवान, कुनी नाही असा विद्वान, शोधून पहा मिळणार नाही भीमा परी शीलवान।।२।। त्यानं विसरुनी भूक-ताण, असं लिहिलंया संविधान, त्यानं केलंय जीवाचं रान, याची आसुदे जराशी जाणं, रमाईचा धनी असा, जो पुस्तकाचा धनवान।।३।। काल हातात होत शेण, त्याच हातात आजला पेन, नागभूमीत झालं सोन, हाती पिंपळाच पान लिहू किती अन गाऊ किती बाबा तुझे गुणगान।।४।। दिल ना कुणाला, कुणाच्या बाने दिलया अस हे दान, ...।।धृ।।
Style of Music
Indian Classic

You Might Like

Cover of the song É possível
É possível

Created By Eduardo Rodrigues With Suno AI

Cover of the song 金贝拉
金贝拉

Created By 黑黑 With Suno AI

Cover of the song Hoàng Diệu trường em
Hoàng Diệu trường em

Created By Trịnh Nguyễn Thanh Tâm PGDĐT thị xã Vị Thanh With Suno AI

Cover of the song sin ti
sin ti

Created By rastarin With Suno AI

Related Playlist

Cover of the song SALMO 35 PARTE 1
SALMO 35 PARTE 1

Created By Broker Colombia With Suno AI

Cover of the song 433
433

Created By Guga Dias With Suno AI

Cover of the song 琵琶少女
琵琶少女

Created By daiwe wwan With Suno AI

Cover of the song Chasing Waves
Chasing Waves

Created By kazik virus With Suno AI