बाबाची कीर्ति निराली

560

Music Created By Dr. Sanghprakash Dudde With Suno AI

बाबाची कीर्ति निराली
v3.5

@Dr. Sanghprakash Dudde

बाबाची कीर्ति निराली
v3.5

@Dr. Sanghprakash Dudde

Lyrics
बाबाची किर्ती निराळी दुनिया पाहिली दिन दलित हो जनता निघाली ।।धृ।।
पावन भुमी जन्म घेवूनी उद्धार केला या दलितांचा मायाच त्यांची निराळी ममता मिळली दिन दलित ।।धृ।।
अन्यायाला वाचा फोडूनी केला त्यांनी संग्राम ऐसा ज्ञानाची ज्योत जळाली उजळुनि दिसली ।।धृ।।
सत्यासाठी भीम लढला माणुसकीचा कलंक पुसला मनुची होळी ही केली जाळूनी टाकली ।।धृ।।
देहाची ही रांगोळी केली दलितासाठी अर्पण केली वीराची गाथा निराळी गात चालली ।।धृ।।
बौद्ध धम्म देऊनि बाबा उजळामध्ये आणले आम्हा बुद्धाची वाणी मिळाली धन्य जाहलो ।।धृ।।
बाबा होते माय बाप दलितांचे ते होते हात बाबाची चिंता जळाली आक्रोश केला दिन दलित हो जनता निघाली ।।धृ।।
Style of Music
mharastriy

You Might Like

Cover of the song Porch Light On
v4

Created By Kenzi Rasendrya With Suno AI

Cover of the song Glayuri, mi suerte bonita
v4

Created By melvin minaya With Suno AI

Cover of the song Alice Manuella
v4

Created By Marcio Ceslau With Suno AI

Cover of the song النَّيْلُ العَذْبُ
v4

Created By حكايات واخبار Stories and news With Suno AI

Related Playlist

Cover of the song توضأ يا زين
v4

Created By Mahmoud Ayed With Suno AI

Cover of the song Mikor az uccán átment a kedves
v4

Created By Zoltán Csorvási With Suno AI

Cover of the song To będzie nasz dzień
v4

Created By Umberrto With Suno AI