Mogara
v4

@Ayush Marathi

Mogara
v4

@Ayush Marathi

가사
Intro]
​(हळूवार पियानोची धून, पाऊस पडल्याचा आवाज आणि थोडा 'Lo-fi' विनाइल क्रॅकल...)
(Vocal Ad-libs: ओ... हा... मोगरा...)
​[Verse 1]
​एक मोगरा फुलता फुलता... प्रेमाविण तो सुकून गेला,
वेळ अपुरी पडली त्याशी... सुगंध सोडूनिया तो गेला.
प्रेम मिळवण्या खातीर झटला, परी मिळाले नाही त्याला,
माळी बागेला नाही उरला... विचार पुस काही करण्याला.
​[Chorus]
​(Drum beats kick in - Heavy Bass)
एक मोगरा... मोगरा...
का असा हा खेळ मांडला?
वेळ अपुरी... खेळ अधुरा...
तो स्वतःलाच छळत गेला.
(Hook: एक मोगरा फुलता फुलता... प्रेमाविण तो सुकून गेला)
​[Verse 2]
​झटता झटता एक दिवस तो, विचार करोनी हरून गेला,
हरता हरता विचार आला... एक प्रयत्न पुन्हा करावा.
हात जोडले देवा पाशी की, "थोडं जगू दे"... नवस केला,
पण नियतीचा घाला पडला... मोगरा अर्ध्यावरती सरला.
​[Bridge]
​(Music builds up - Electric Guitar Solo)
प्रेम करोनी अवघड झाले, जवळ केलं त्याने उन्हाला...
ऊन फुलाला जाळत गेले, प्रेमात आंधळा पूर्ण बुडाला!
प्रेम करावं तर कोणाशी? हेच समजले नाही त्याला...
(Echo: नाही त्याला... नाही त्याला...)
​[Verse 3]
​दशा बघवेना पुन्हा त्याची, लांब होण्या सांगितले त्याला,
ऐकता ऐकता ऐकत नाही... काय समजावे त्याच्या मनाला?
समजवून त्याला हात टेकले, बेल पत्र साऱ्यांनी ठेवला,
शेवटची ही आस सुटली... तो निशब्द होऊन शांत झाला.
​[Outro]
​प्रेम जगावे शिकवून जातो, परी मरण तो देऊन गेला...
क्षणा क्षणात तो मारून गेला, काही भेटले नाही त्याला.
प्रेम अपुरे... सुगंध अपुरा...
(Fade out with Piano...)
मोगरा सुकून गेला...
प्रेमाविण सुकून गेला...
음악 스타일
Marathi Male Vocal, Modern Alternative Pop, Soulful, Sad Melancholic Mood, Slow Tempo, Ambient Synth, Cinematic Intro, High Fidelity v6.0

당신은 좋아할 수도 있습니다

노래 표지 Ez a nap tied
v4

Suno AI을 사용하여 Péter Mihalecz에 의해 생성됨

노래 표지 Mirrorball Drive
v4

Suno AI을 사용하여 András Balogh에 의해 생성됨

노래 표지 Non hai capito
v4.5

Suno AI을 사용하여 Roberto Lazzaris Bertoldi에 의해 생성됨

노래 표지 احبك موت
v4

Suno AI을 사용하여 Ebrahiem alaswall에 의해 생성됨

관련 재생목록

노래 표지 Jeszcze krok, jeszcze dwa
v5

Suno AI을 사용하여 Jerzyna K에 의해 생성됨

노래 표지 LIGHT INSIDE
v5

Suno AI을 사용하여 Jerzyna K에 의해 생성됨

노래 표지 a Pietro
v4

Suno AI을 사용하여 ROSSELLA Cortina에 의해 생성됨

노래 표지 Sampai Nanti
v4

Suno AI을 사용하여 Zuri Nafisa Anjellia에 의해 생성됨