Guru
v4

@shiv karuna

Guru
v4

@shiv karuna

歌詞
जय देव जय देव जय सद्गुरुराया
सर्व शिष्यावरती तुझीच रे माया
जय देव जय देव.....
||ध्रु.||

कोकण भूमी पावन माती |
करूळ नगरी भक्तांची गाथा |
गगनगिरींच्या कृपेने आले |
शेषनाग रूपी तेज प्रभाता
जय देव जय देव....
||

अघोरींनी नेले हिमालयात |
तपस्या केली बारा वर्षात |
खापर, कुंड, पीठ जळाले |
शिवलिंग स्फटिक प्रकट झाले
जय देव जय देव....
||

रामेश्वर कुलदेव अधिष्ठान |
भवानीमातेचा सदा मान |
भक्त कल्याण हाच उद्देश |
निस्वार्थ सेवेचा दिव्य प्रवेश
जय देव जय देव....
||

गिरनार पर्वत साक्षी झाला |
शिष्य बारा तिथेच मिळाला |
गुरुशिष्य परंपरा अखंड राहे |
दत्तकृपेनें गादी फुले
जय देव जय देव....
||

मुंबई वरळी कोळीवाडा |
गुरुसंस्कारांचा तो थोर ठेवा |
भक्तांची गर्दी दत्तनाम गाते |
ज्योती अखंड दैवी प्रकटते
जय देव जय देव....
||

योगेश लाड नवसाचा पुत्र |
दत्तमहाराजांचा दिव्य सूत्र |
वटपौर्णिमेचा शुभ दिवस |
नागकन्येचा पावन विश्वास
जय देव जय देव....
|| (2)

जय जय भूषण मेस्त्री दयाळू |
तुमच्याच कृपेने भक्त निवाळू |
शिष्य चरणी नतमस्तक |
गुरुकृपेमुळे सुख अखंडक
जय देव जय देव....
||

आरती ओवाळू दत्तगुरुवर |
कृपा करावी सर्वांवर |
भक्तजनांचे रक्षण करावे
पाठीशी अखंड उभे रहावे.
जय देव जय देव....
| (2)
音楽のスタイル
Joy, Calmness, Female Voice, 80-120 BPM

よろしければ

曲のカバー Backseat Polaroids
v4

costantino sanna が Suno AI を使用して作成しました

曲のカバー Ugribugri Dal
v4

Beáta Kun が Suno AI を使用して作成しました

曲のカバー Noo Hiili Mantana
v4

Issa Elleyeh が Suno AI を使用して作成しました

関連プレイリスト

曲のカバー Ыхы-е
v4

Алтынбек Киенбаев が Suno AI を使用して作成しました

曲のカバー Jövövény
v4

Alexander Tajthy - Hayos が Suno AI を使用して作成しました

曲のカバー VIENI COLOMBA
v4

Sandro Chiappori が Suno AI を使用して作成しました

曲のカバー времена года
v5

Сергей Троллев が Suno AI を使用して作成しました