श्रावण तिसरा सोमवार कावड आली

337

Musica creata da Santosh R. G con Suno AI

श्रावण तिसरा सोमवार कावड आली
v4

@Santosh R. G

श्रावण तिसरा सोमवार कावड आली
v4

@Santosh R. G

Testi
[Intro - Soft Shankh & Dhol]
हर हर महादेव... बम बम भोले...
श्रावण तिसरा सोमवार... कावड निघाली रामलिंगला...

[Verse 1]
रात्री १ वाजता निघाले शिवभक्त सारे
घोडनदीचे गंगाजल घेऊन खांद्यावरी कावड
मुखात एकच नाम रामलिंग रामलिंग
पाय चालती पुढे, मुखी नाम जय रामलिंग देवा

[Verse 2]
प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापिले जे शिवलिंग
तेच आमुचे रामलिंग, भक्तांचे श्रद्धास्थान
किती भाग्यवान आम्ही मिळे हात लावून दर्शन
ज्या लिंगा रचिले रामांनी त्याची करतो आम्ही पूजन

[Chorus - DJ Drop - Powerful]
कावड आली, वाजत गाजत आली.. निघाली रामलिंग दर्शनाला.. चला रे शिवभक्तांनो या कावड यात्रेत सामील व्हा


[Verse 3 - Shivbhaktanchi Mandiyali]
मार्गदर्शक गुरुवर्य सतीश सर धुमाळ लावतात सर्व नियोजन..
आयोजक श्री.संतोषभाऊ आणि सदानंदभाऊ करतात अभिषेक,आरती जलोषात
सोबतीला. चंद्रकांत घावटे मामा ,लक्ष्मण धोत्रे, पठारे साहेबांची साथ न्यारी
राजू जाधव, गोपिकाका पठारे ,भोसले काका, श्याम कोळपकर, सागर भोसले आणि त्यांचे सहकारी शिवभक्त हे पण झाले सामील कावड यात्रा जोरात गाजली.
सदा सर्वदा लीन झाली भक्तमंडळी सारी

[Bridge]
शिरूर ते रामलिंग एकच आमुचा ध्यास
भोलेनाथाच्या भक्तीतच पुरा होई प्रवास

[Final Chant - Loud]
बोला रामलिंग महाराज की जय
बोला देव्हारेश्वर महाराज की जय
हर हर महादेव, बम बम भोले
कावड आली... रामलिंग बोले!
Stile di musica
Powerful Marathi DJ devotional song, Dhol Tasha Halgi beat, energetic male vocals, Warakari chant, festival vibe, Shravan Kawad Yatra

Potrebbe piacerti

Playlist correlata

Copertina della canzone Que aguante el kart
v4

Creato da Oscar Girones con Suno AI

Copertina della canzone Csended leszek V2
v4

Creato da Gábor Lizicska con Suno AI

Copertina della canzone Balonowy Dzień
v4

Creato da Marika con Suno AI