[Intro - Soft Shankh & Dhol] हर हर महादेव... बम बम भोले... श्रावण तिसरा सोमवार... कावड निघाली रामलिंगला...
[Verse 1] रात्री १ वाजता निघाले शिवभक्त सारे घोडनदीचे गंगाजल घेऊन खांद्यावरी कावड मुखात एकच नाम रामलिंग रामलिंग पाय चालती पुढे, मुखी नाम जय रामलिंग देवा
[Verse 2] प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापिले जे शिवलिंग तेच आमुचे रामलिंग, भक्तांचे श्रद्धास्थान किती भाग्यवान आम्ही मिळे हात लावून दर्शन ज्या लिंगा रचिले रामांनी त्याची करतो आम्ही पूजन
[Chorus - DJ Drop - Powerful] कावड आली, वाजत गाजत आली.. निघाली रामलिंग दर्शनाला.. चला रे शिवभक्तांनो या कावड यात्रेत सामील व्हा
[Verse 3 - Shivbhaktanchi Mandiyali] मार्गदर्शक गुरुवर्य सतीश सर धुमाळ लावतात सर्व नियोजन.. आयोजक श्री.संतोषभाऊ आणि सदानंदभाऊ करतात अभिषेक,आरती जलोषात सोबतीला. चंद्रकांत घावटे मामा ,लक्ष्मण धोत्रे, पठारे साहेबांची साथ न्यारी राजू जाधव, गोपिकाका पठारे ,भोसले काका, श्याम कोळपकर, सागर भोसले आणि त्यांचे सहकारी शिवभक्त हे पण झाले सामील कावड यात्रा जोरात गाजली. सदा सर्वदा लीन झाली भक्तमंडळी सारी
[Bridge] शिरूर ते रामलिंग एकच आमुचा ध्यास भोलेनाथाच्या भक्तीतच पुरा होई प्रवास
[Final Chant - Loud] बोला रामलिंग महाराज की जय बोला देव्हारेश्वर महाराज की जय हर हर महादेव, बम बम भोले कावड आली... रामलिंग बोले!
النمط من الموسيقى
Powerful Marathi DJ devotional song, Dhol Tasha Halgi beat, energetic male vocals, Warakari chant, festival vibe, Shravan Kawad Yatra