Aalas ka re parat

1501

由Zendu Wala 使用Suno AI

Aalas ka re parat
v3.5

@Zendu Wala

Aalas ka re parat
v3.5

@Zendu Wala

lyrics
(Chorus)
आलास का रे पावसा
हिरवा रंग द्यायला या झाडवेलींना
सोबत द्यायला या चिखलात खेळणाऱ्या मुलांना

(Verse 1)
कशाला आणतोस सोबत ती
अंगावर शहारे आणणारी हवा,
पाहिजे असतात मग सर्वांना
तेल पिऊन फुगलेली ती भजी
अन् तो वाफाळलेला गरम चहा

(Verse 2)
अंघोळ घालून टाकतोस या
वेड्यावाकड्या रस्त्यांना
पुन्हा करतोस तरुण
या सिमेंटच्या वस्त्यांना

(Verse 3)
आठवणी होतात जागी
ती पाण्यातील कागदी होडी,
अन् शांत झोप आणणारी
ती पाऊस-पात्रांची जोडी

(outro)
आलास का रे परत
मायेची फुंकर माराया या निर्जीव मातीत
जीवन ओताया या कृतघ्न मनुष्य जातीत
音樂風格
Marathi Indian Hihop Remix

你可能會喜歡

歌曲的封面Die letzte Kriegerin (Dschingis Khan) 29 II
v4

由 Rüdiger Großer 使用 Suno AI 建立

歌曲的封面Szivem
v4

由 Rko Music 使用 Suno AI 建立

相關播放列表