เนื้อเพลง
ला... ला... ला...
हुं... हुं... हूँ....
किती सुंदर दिसतेस आज तू
जसे स्वप्नाचा नगरीची परी तू...
किती सुंदर दिसतेस आज तू
जसे स्वप्नाचा नगरीची परी तू
माझा मन तुला काहीतरी संगतोय
वळून एकदा बघ मला, जीव माझं जातोय.....
I love you....
I love you....
हे शब्द हृदयात वाजतोय...