रडतो परसुराम

450

Music Created By Vaibhavi Plumbing With Suno AI

रडतो परसुराम
v4

@Vaibhavi Plumbing

रडतो परसुराम
v4

@Vaibhavi Plumbing

Lyrics
आया बायांनो, आया बायानो , करू नका कालवा गं , रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं . आया बायांनो, करू नका कालवा गं , रडतो परशुराम, पाळणा तुम्ही हलवा गं .

01:05
माझ्या बाळाचं करू नका हालं, त्याचं वडू नका, गोरं गोरं गाल ,माझ्या बाळाचं करू नका हाल, त्याचं वडू नका, गोरं गोरं गाल. त्याला मायेच्या. त्याला मायेच्या. पदरानी पालवा गं ...

रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं .रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं .

कुन्ही बाळाला माझ्या छेडील, त्याचं रडून रडून डोळ , लाली लाल. कोन्ही बाळाला माझ्या गं छेडील , त्याचं रडून रडून डोळं , लाली लाल.

02:36
गावून अंगाई, गाऊन अंगाई पाळण्यात झोपवा गं , रडतो परसराम, पाळणा कुणी हलवागं . रडतो परसराम, पाळणा कुणी हलवागं ,

परशु अंगान दिसतोया गोंजळ , त्याच्या नयनात कोरील काजळ.परशु अंगान दिसतोया गोंजळ , त्याच्या नयनात कोरील काजळ .

03:27
टिकला गंधाचा टिकला गंधाचा कपाळाला लावा, रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं . रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं . रडतो परशु माझा, पाळणा कुणी हलवा गं . रडतो परशु माझा, पाळणा कुणी हलवा गं .

03:57
गोजिरवाणं बाळ छकुल गं ताण आया बाया नो घ्यावं गं उचलून. गोजिरवाणं बाळ छकुल गं ताण कुळ आया बाया नो घ्यावं गं उचलून. दृष्ट काढा गं. दृष्ट काढा गं त्याला,कुणी हसवा गं , रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं . रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं .

04:33
रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं.आया बायांनो, करू नका कालवा गं , रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवावा.

आया बायांनो, आया बायानो , करू नका कालवा गं , रडतो परशुराम, पाळणा कुणी हलवा गं . आया बायांनो, करू नका कालवा गं , रडतो परशुराम, पाळणा तुम्ही हलवा गं .
Style of Music
मराठी आराधी स्टाईल

You Might Like

Cover of the song رابعة يا نبض قلبي
v4

Created By rabiaa rabiaa With Suno AI

Cover of the song Graj mi, graj
v4

Created By Jerzyna K With Suno AI

Cover of the song Держи мою ладонь
v4

Created By Сергей Богушевич With Suno AI

Related Playlist

Cover of the song أمينة
v4

Created By Amina Photography With Suno AI

Cover of the song Jdj
v4

Created By Kaelo Kaelo With Suno AI